महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023
महाराष्ट्र नगर परिषद भरती २०२३:- सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते कि, राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालय अंतर्गत ” महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा ” मधील खालील सर्वांगांतील गट – क मधील (श्रेणी अ, ब, क) मध्ये 1782 असलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. त्यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सेवा व सर्वांग निहाय भरती करण्यासाठीच्या पदांची संख्या व तपशील आणि इतर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे याची नोंद घ्यावी. अर्ज करावयाची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे.
Maharashtra Municipal Council Rajyaseva, the state government’s directorate of municipal council administration, is accepting application via the internet for the examination being held to fill the 1782 Group-C (Category A,B,C) positions that are vacant in the following cadres as part of Mahadma Maharashtra Bharti 2023. Additionally, a through advertisement is being published for this on https://mahadma.maharashtra.gov.in. According to service and cadre, the number of open positions is listed below. the following more information about the Nagar Parishad Recruitment 2023 is available on the official website. |
महाराष्ट्र नगरपरिषद विभागा अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा विभागाने अत्यंत महत्वाची घोषणा करण्यात अली आहे. गट – क (श्रेणी अ, ब आणि क ) या पदांकरिता १७८२ जागांची पूर्तता करण्यासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचे विभागाने अपडेट केले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मध्ये गट – क मध्ये असलेल्या श्रेणींमध्ये १७८२ जागा भरण्याकरिता पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ आहे.
महाराष्ट्र नगर परिषद 2023 Important Dates
तपशील | दिनांक | |
1 | परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा कालावधी | १३ जुलै २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ रात्री ११:५९ वाजेपर्यंत |
2 | परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | २० ऑगस्ट २०२३ रात्री ११:५९ वाजेपर्यंत |
3 | परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख | १३ जुलै २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ रात्री ११:५९ वाजेपर्यंत |
4 | ऑनलाईन परीक्षेची तारीख | https://mahadma.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. |
महाराष्ट्र नगर परिषद 2023 Criteria
- पदांचे नाव :- गट क (श्रेणी अ, ब आणि क )
- पदांची संख्या :- १७८२ पदे
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकते प्रमाणे आहे, मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- २० ऑगस्ट २०२३ रात्री ११:४९ वाजेपर्यंत
- अर्ज भरण्याची अधिकृत साईट :- https://mahadma.maharashtra.gov.in/
- Name of Post :- Group C ( Category A,B and C )
- Number of Posts :- 1782 Post
- Educational Qualification :- Educational qualification is as per requirement of the post, please read the original advertisement.
- last Date of Application :- 20 August 2023, Till 11:49 pm.
- Official Site :- https://mahadma.maharashtra.gov.in/
पदांचे नाव | पदांची संख्या |
स्थापत्य अभियंता | ३९७ पदे |
विद्युत अभियंता | ४८ पदे |
संगणक अभियंता | ४५ पदे |
स्वच्छता व मलनिःसारण अभियंता | ६५ पदे |
लेखापाल/लेखापरीक्षक | २४७ पदे |
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी | ५७९ पदे |
स्वच्छता निरीक्षक | ३५ पदे |
अग्निशमन अधिकारी | ३७२ पदे |
प्रभागनिहाय नगर परिषद रिक्त जागा
How to Apply Nagar Parishad Bharti 2023
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास उमेदवाराचे अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारिखे अगोदर दिलेल्या लिंक वरून भरून घ्यावे.
PDF जाहिरात | CLICK HERE |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahadma.maharashtra.gov.in/ |
भरतीसंबंधीच्या अतिरिक्त माहितीसाठी हि सरकारी नोकरी अधिसूचना पहा. कृपया आपल्या मित्रांना सरकारी काम मिळवून देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी या रोजगाराच्या बातमी शेअर करा. पुढील सरकारी पदांसाठी रोजच्या रोज मोफत नोकरीच्या सूचना मिळविण्यासाठी hakkachinaukri.com या संकेतस्थळाला भेट देत राहा.