MahaVan Vibhag bharti 2023

Maha Forrest Recruitment 2023 | Maha Van Vibhag Bharti 2023

Forrest Department Recruitment 2023

 

Maha Forrest Recruitment 2023 :- Forest Jobs in Maharashtra 2023 Golden chance for unemployed Maharashtrians looking for Conservator of Forrest (Vanrakshak), Accountant, (Higher Grade) Stenographer, (Lower grade) Stenographer or Junior Engineer, Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant, Surveyor Bharti in Maharashtra Forest Department (Maha Forrest Recruitment 2023). to obtain Forest Guard Vacancy as Maharashtra Forest Department recently invited applications for recruitment to the posts of Forest Guard in Maha Govt Jobs. Candidates who meet the educational requirements set forth by the Maharashtra Forest Department and are interested in the Maharashtra Forrest Department Recruitment 2023 may submit an application for the Maharashtra Forest Bharti 2023 in the prescribed format by the deadline along with the required documentation.

राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या एकूण 2,138 जागांसाठी वन विभागाने भरती जाहीर केली आहे. ही सर्व पदे सरळसेवा पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर पदांकरीता पात्र असण्याकरिता उमेदवार हा इयत्ता भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित यापैकी एका विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांस मराठी भाषा लिहणे, वाचणे आणि बोलता येणे आवश्यक असणार आहे.

 

Vanrakash Posts Details District wisee

 

ठाणे  460
नागपूर  277
चंद्रपूर  122
गडचिरोली  197
अमरावती  250
यवतमाळ  79
औरंगाबाद  83
धुळे  246
पुणे  73
कोल्हापूर  249

अशाप्रकारे  एकूण 2,138 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

 

Pay Scale For the Post of Forrest Guard | वनरक्षक पदांसाठी वेतनमान 

21,200 Rs. – 92,300 Rs. या पदांसाठी (एस ७) सातव्या वेतन आयोगानुसार या वेतनश्रेणीमध्ये वेतन आणि इतर लागू असणारे वेतन व भत्ते  लागू होणार. 

 

Application Fees & How to apply | अर्ज कसा करायचा आणि फॉर्म फी

 

पदाचे नाव वनरक्षक
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
अर्ज शुल्क अमागास प्रवर्गाकरिता 1000 Rs. ,  मागास प्रवर्गाकरिता 900 Rs.
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख दि. १० जून २०२३
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ३० जून २०२३
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://mahaforest.gov.in/
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे आहे

 

Required Age Limits

 

  • अर्ज भरण्याच्या अंतिम तारीख ३० जून २०२३ पर्यंत उमेदवार हा १८ वर्षापेक्षा कमी किंवा २५ वर्षापेक्षा जास्त नसावा,  उमेदवारांचे वय ३० जून २०२३ पर्यंत १८ वर्षापेक्षा कमी किंवा २५ वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज भरण्यास उमेदवार अपात्र ठरेल.

Forrest Department recruitment 2023 Required Age limits

 

शैक्षणिक पात्रता

 

  • अर्ज करणारा उमेदवार  उच्च माध्यमिक (HSC) १२ वी उत्तीर्ण असावा. गणित /भूगोल / अर्थशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयासह १२ वी उत्तीर्ण असणे अनिर्वार्य आहे.
  • माजी सैनिक असणाऱ्या उमेदवार माध्यमिक शालांत (SSC) प्रमाणपत्र परीक्षा १० वी उत्तीर्ण असल्यास असे उमेदवार अर्ज करू शकतात. (उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील ).
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार माध्यमिक शालांत (SSC) १० वी उत्तीर्ण असल्यास अर्ज करण्यास पात्र असतील.
  • मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. (उमेदवाराला मराठी लिहिता, वाचता, बोलता आले पाहिजे )

 

Selection Process For Maha Forrest Recruitment 2023

 

  • ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षाद्वारे निवड करण्यात येईल.
  • उमेदवारांची २०० गुणांची परीक्षा असेल. (१०० प्रश्न, प्रत्येकी २ मार्क्स ) ऑनलाईन परीक्षा  टि. सी. एस. आयोजन. (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ) यांच्या मार्फत घेण्यात येईल.
  • ऑनलाईन परीक्षेत असणाऱ्या प्रश्नांचा स्तर हा भारतामधील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या परीक्षा दर्जासामान राहील.
  • मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक (HSC) १२ वी परीक्षेच्या दर्जेनुसार राहील.
  • परीक्षा हि ऑनलाईन माध्यमातून (Computer based ) घेण्यात येईल.
  • परीक्षेसाठी २ तास असतील.
  • उमेदवारांनी लेखापालाच्या प्रतिष्ठित पदासाठी पात्र होण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेत किमान ४५% गुण मिळवण्याचा  ध्येय ठेवले पाहिजे. पात्रता निश्चित करण्यासाठी  45% किंवा त्याहून अधिक गुण मिळवतात त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पात्र मानले जाईल. खेदाची बाब म्हणजे ४५ % पेक्षा कमी पडणाऱ्या व्यक्तींना अपात्रतेला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे त्यांचा भरती प्रक्रियेतील प्रवास थांबेल.

 

 

Maha forrerst guard Recruitment 2023

 

सध्या सुरु असलेल्या Maha Forrest Recruitment २०२३ अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे  हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत आहे . 

Maha Forrest Guard Recruitment 2023 GR

भरतीसंबांधि अधिक माहितीकरिता तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू व वाचू शकता, हि माहिती कृपया तुमच्या मित्रांपर्यंत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा.  अशा अनेक सरकारी नोकऱ्यांचे जॉब अलर्ट मोफत मिळविण्यासाठी रोज  hakkachinaukri.com ला भेट देत राहा. 

Leave a comment