Maha Metro Recruitment 2023

Maha Metro Recruitment 2023

 

"</a

Maha Metro Recruitment 2023 :- सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते कि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन LTD, अंतर्गत अँप्रेन्टिस या  पदाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या पदांमध्ये इलेकट्रीशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,फिटर, लिफ्ट आणि एस्कॅलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रिज आणि एसी ) असे मिळून १३४ रिक्त पदे भरण्यासाठी महा मेट्रो ने जाहीर केले आहे. पदांची संख्या व तपशील आणि इतर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे परंतु इच्छुक उमदेवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे याची नोंद घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.

 

पदांचा तपशील

पदाचे नाव :- अप्रेन्टिस

क्र. ट्रेड नवी मुंबई नागपूर पुणे
1 इलेकट्रीशन 03 24 18
2 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 02 17 13
3 फिटर 03 25 17
4 लिफ्ट आणि एस्कॅलेटर 01 03 03
5 मेकॅनिक (फ्रिज आणि एसी ) 01 02 02
Total 10 71 53
Grand Total 134

 

 

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा ५० % गुणांसहित १० वी उत्तीर्ण  असावा व संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण  असावा. अर्ज करण्यासाठीचे उमेदवाराचे वय २७ ऑक्टोबर २०२३ रोजी वय वर्षे १७ पेक्षा कमी आणि वय वर्षे २४ पेक्षा जास्त नसावे जर उमेदवाराचे वय दिलेल्या माहितीपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रातील नागपूर, नवी मुंबई आणि पुणे येथे असणार आहे.

महा मेट्रो भरती २०२३ Criteria
पदाचे नाव अप्रेन्टिस ( इलेकट्रीशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,फिटर, लिफ्ट आणि एस्कॅलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रिज आणि एसी )
शैक्षणिक पात्रता i) ५० % गुणांसहित १० वी उत्तीर्ण  ii) संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण
पद संख्या १३४
अर्ज शुल्क General /Obc :- 150/- {SC/ST/PWD/Female:-50/-}
नोकरीचे ठिकाण नागपूर,नवी मुंबई, पुणे
वायो मर्यादा २७ ऑक्टोबर २०२३ रोजी वय वर्षे १७ ते २४ वर्षे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२३
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज भरण्याची अधिकृत साईट Click Here 

 

How to Apply Maharashatra Metro Recruitment 2023
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२३ आहे.

 

PDF जाहिरात Click Here
अधिकृत सांकेतिक स्थळ Click Here 

 


English

All Interested Candidates are informed that online application are invited for the post of Apprentice under Maharashtra Metro Rail Corporation LTD. Maha Metro has announced to fill 134 vacancies including Electricity, Electronic Mechanic, Fitter, Lift and Escalator Mechanic and Mechanic (Fridge and AC) in these posts. The number of posts and details and other information are given below but interested candidates should note that they have to apply online. Last date to apply is 28 November 2023

 

No. Tred Navi Mumbai Nagpur Pune
1 Electrition 03 24 18
2 Electronic Mechanic 02 17 13
3 Fitter 03 25 17
4 Lift And Escalator 01 03 03
5 Mechanic (Fridge and AC) 01 02 02
Total 10 71 53
Grand Total 134

 

Educational Qualification

Candidate should be 10th pass with 50% marks and ITI pass in relevant subjects. Candidate’s age for applying should not be less than 17 years and not more than 24 years as on 27 October 2023. If the candidate’s age is less or more than the given information, it should be noted that the application of the candidate will not be accepted.

 

Post Name Apprentice (Electricity, Electronic Mechanic, Fitter, Lift & Escalator Mechanic, Mechanic (Fridge & AC)
Educational Qualification i) 10th pass with 50% marks ii) ITI pass in relevant subjects
Vacancies 134
Fees General /Obc :- 150/- {SC/ST/PWD/Female:-50/-}
Place Nagpur, Navi Mumbai, Pune
Age Limits Age 17 to 24 years on 27 October 2023.
Last Date 27 November 2023
Application Online
Official Site Click Here 

 

भरतीसंबंधीच्या अतिरिक्त माहितीसाठी हि सरकारी नोकरी अधिसूचना पहा. कृपया आपल्या मित्रांना सरकारी काम मिळवून देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी या रोजगाराच्या बातमी शेअर करा. पुढील सरकारी पदांसाठी रोजच्या रोज मोफत नोकरीच्या सूचना मिळविण्यासाठी hakkachinaukri.com या संकेतस्थळाला भेट देत राहा.

 

 

Leave a comment