Maharashtra Postal Circle Bharti 2023. महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२३

Maharashtra Postal Circle Bharti 2023

 

तुम्ही प्रतिष्ठित महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये एक परिपूर्ण करिअर शोधत आहेत का ? २०२३ च्या होणाऱ्या  आगामी  Maharashtra Postal Circle Bharti  मोहिमेत ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणून सामील होण्याची तुम्हाला हि सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल राज्यभर कार्यक्षम टपाल सेवा प्रदान करण्याच्या मिशनमध्ये योगदान देण्यासाठी समर्पित आणि उत्साही व्यक्तींच्या शोधात आहे. पुढील सर्व माहिती बघण्यासाठी व अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल डाऊन करा. 

 

Are  you looking for a fulfilling career in the prestigious Maharashtra Postal Circle ? This is your Golden chance to join the upcoming recruitment drive 2023 as a Gramin Dak Sevak (GDS). Maharashtra Postal Circle Is looking for dedicated and enthusiastic individuals to contribute to the mission of providing efficient postal services across the state. Scroll down below to see all further information and apply.

 

महाराष्ट्र पोस्टल विभागाने Maharashtra Postal Circle Bhartiभरती बद्दल अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये निघालेल्या १२८२८ रिक्त जागांची पूर्तता करण्यासाठी भरती प्रक्रिया होणार आहे असे विभागाने अपडेट केले आहे. ग्रामीण डाक सेवक या पदांच्या अंदाजे १२८२८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे . फॉर्म भरण्याकरिता उमेदवार  एस.एस.सी / १० वी उत्तीर्ण असावा.  नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र पोस्टल विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचने प्रमाणे GDS भरती मे २०२३ नुसार, शाखा पोस्ट ऑफिस मध्ये शाखा पोस्ट मास्टर(BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) यांच्या  १२ हजार ५०० हुन अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे. अर्ज भरावयाची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. पुढील माहिती साठी  हक्काची नौकरी या वेबसाईट ला भेट देत राहा.  

 

पदाचे नाव :- शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (Branch Post Master, Assistant Branch Post Master )
शैक्षणिक पात्रता :-

एस.एस.सी. / १० वी उत्तीर्ण,  Basic Computer Training Course Certificate.११ जून २०२३ पर्यंत उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांमध्ये असणे बंधनकारक आहे. पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवार  मान्यताप्राप्त असलेल्या  मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा.  राखीव वर्गातील उमेदवरांसाठी वायोमर्यादेत सवलत दिली गेलेली आहे.                     

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद संख्या :- १२८२८,      (महाराष्ट्र ६२०) 
अर्ज शुल्क :- General/OBC/EWS:₹100/-   { SC/ST/PWD/महिला:फी नाही }
नोकरी ठिकाण  :- संपूर्ण भारत देश 
वयोमर्यादा  :- १८ ते ४०. ११ जून २०२३ पर्यंत उमेदवार वय १८ पेक्षा कमी आणि वय ४० पेक्षा जास्त नसावे.
अर्ज भरण्यासाठी सुरु तारीख   :- २२ मे 2023
अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख  :- ११ जून 2023
अर्ज पद्धत  :- Online 
अर्ज भरण्याची अधिकृत साईट  :-
https://www.indiapost.gov.in/

          अर्ज दुरुस्ती (Edit) करण्याची तारीख :- १२ जून ते १४ जून 2023


 

महाराष्ट्र टपाल विभाग 2023 भरतीसाठी अर्ज कसा करावा.

 

  • Maharashtra Postal Circle Bharti 2023 साठी उमेदवारांनी  निघालेल्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना / Notification काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. 
  • सर्व आवश्यक असलेल्या पात्रता अटींबाबत पूर्ण माहिती द्यावी. उमेदवारांचे अपूर्ण असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. 
  • परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेण्यात येणार नाही.
  • अर्ज भरण्याची सुरवातीची तारीख २२ मे २०२३ आहे. 
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२३ आहे. 
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पूर्ण सूचना  https://indiapostgdsonline.gov.in/  या Website वर उपलब्द आहे.

 

How to apply Maharashtra Postal Circle Bharti 

 

  • Candidates for Maharashtra Postal Circle Recruitment 2023 have to apply online for the  vacant posts.
  • Candidates are required to thoroughly read and follow the instructions before proceeding with their application.
  • Provide complete information regarding all required eligibility conditions. Incomplete applications of the candidates will not  be accepted.
  • Application will not be considered without payment of examination fee.
  • The opening date for submission of applications is 22 May 2023.
  • The deadline for online applications is June 11th, 2023.
  • Complete instruction for submission of online application are available on the Website https://indiapostgdsonline.gov.in/  

 

 

वेळेशी  संबंधित सातत्य भत्ता व अधिक महागाई भत्ता या स्वरूपातील मानधन GDS ला दिले जाते.  लागू TRCA विविध श्रेणींमध्ये खालील प्रमाणे आहे.

 

SI. Category TRCA SLAB
i. BPM Rs. 12,00029,380
ii. ABPM RS. 10,000 – 24,470

 

Maharashtra Postal Bharti 2023

 

Maharashtra postal bharti 2023

 

Selection Criteria 

 

  • उमेदवारांना सिस्टिमनुसार जनरेट केलेल्या मेरिट लिस्टप्रमाणे शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • गुणवत्तेची यादी मिळालेल्या गुणांनुसार व ग्रेडनुसार तयार केली जाणार आहे. 
  • उमेदवारांनी जर गुणांऐवजी ग्रेडसह अर्ज केला तर त्याचा/तिचा अर्ज अपात्रतेसाठी जबाबदार असेल.
  • गुणपत्रिकेत (Result) प्रत्येक विषयात गुण, ग्रेड्स, पॉईंट्स आणि सर्व अनिर्वार्य, ऐच्छिक व वैकल्पिक विषयांमध्ये मिळवलेले गुण विचारात घेऊन त्यांचे एकूण गुण तयार केले जातील.

 

Leave a comment