MSF भरती २०२३ | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे कार्यकालीन सहाय्यक पदांची बंपर भरती सुरु! आजच अर्ज करा…..

MSF Office Assistant Recruitment 2023

MSF भरती २०२३

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ प्रामुख्याने ( MSF ) म्हणून ओळखली जाते. MSF हि एक सरकारी संघटना आहे ज्याच्या कामामध्ये महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते कि, MSF ने कार्यकालीन सहाय्यक या पदांसाठी एक करिअर ची संधी निर्माण केली आहे. MSF हि कुशल व्यक्तींच्या शोधात आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करा…..

Maharashtra State Security Corporation mainly known as (MSF). MSF is a government organization whose work is responsible for the safety of the state of Maharashtra and the citizens of Maharashtra. All interested candidates are informed that MSF has created a career opportunity for the posts of Working Assistant. MSF is looking for skilled people. Interested candidates apply early

 

MSF भरती २०२३:- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) द्वारे अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी निघालेल्या ६ जागांची पूर्तता करण्यासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने अपडेट केले आहे.  फॉर्म भरण्याकरिता उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा व उमेदवाराला कार्यालयीन सहाय्यक / क्लार्क / टायपिस्ट व पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामधे किमान ०३ वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ओक्टोम्बर २०२३ आहे. पूर्ण माहिती मिळविण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल डाउन करा.

 

(MSF) Maharashtra Rajya Surkasha Mahamandal Office Assistant Recruitment 2023 Criteria

पदाचे नाव :-  कार्यालयीन सहाय्यक ( Office Assistant )
शैक्षणिक पात्रता :- i ) कोणत्याही विषयात किमान पदवीधार किंवा उच्च पदवीधर  ii) मराठी टायपिंग स्पीड ३० व English 40 स्पीड शासनमान्य सर्टिफिकेट. MS – CIT , MS Word / Exel चे ज्ञान असणे. iii) खाजगी, निम  शासकीय / शासकीय आस्थापनांमध्ये किमान ०३ वर्षे अनुभव असणे.
पद संख्या :- ०६
वयो मर्यादा :- १८ वर्षे ते ३५ वर्षे
नोकरीचे ठिकाण :- महामंडळाचे मुख्यालय, मारसुम, मुंबई.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- २५ ओक्टोम्बर २०२३
अर्ज पद्धत :- Online
वेतन :- रु. २५०००/- प्रति माह
भरती कालावधी :- कंत्राटी तत्वावर ०१ वर्षासाठी हि पदे भरण्यात येणार आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज भरण्याची अधिकृत सांकेतिक स्थळ :- https://shorturl.at/ilrS9 या सांकेतिक स्थळावर अर्ज करावा, अर्ज केल्या नंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com या E-mail ID वर पाठवावेत.

 

(MSF) पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये ०६ जगासाठी भरती निघालेली आहे. दिलेल्या माहिती नुसार अर्ज मागविण्याची तारीख २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असले पाहिजे. या वयामध्ये बसणाऱ्या आणि नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी अर्ज करावे.

 

Post No. Post Name  Vacancies
1 Office Assistant 6

 

  • उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • नोकरीचा कालावधी:-  ०१ वर्षे ( कंत्राटी तत्वावर )
  • पदाचे नाव :- कार्यालयीन सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा कोणत्याही विषयात किमान पदवीधार      किंवा उच्च पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी टायपिंग स्पीड ३० व English 40 स्पीड शासनमान्य सर्टिफिकेट. MS – CIT , MS Word / Exel चे ज्ञान असणे अनिर्वार्य आहे. खाजगी, निम  शासकीय / शासकीय आस्थापनांमध्ये किमान ०३ वर्षे अनुभव असणे.
  • पदांची संख्या :- ०६
  • नोकरीचे ठिकाण :- महामंडळ मुख्यालय , मरासुम, मुंबई.
  • वयो मर्यादा :- १८ वर्षे ते ३५ वर्षे
  • अर्ज करण्याचा कालावधी:- १३ ऑक्टोबर २०२३ ते २५ ऑक्टोबर २०२३
  • अधिकृत सांकेतिक स्थळ : https://shorturl.at/ilrS9 या लिंक वर आपला अर्ज भरून झाल्यावरती आपली पोचपावती empanelment.mssc@gmail.com या E-mail ID वर पाठवावेत.

 

 

Leave a comment