(RBI) Reserve Bank of India Junior Engineer Recruitment 2023
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि प्रामुख्याने RBI म्हणून ओळखली जाते. भारत देशाची मध्यवर्ती बँक म्हणून आर्थिक स्थिरता राखण्यात आणि भारत देशाच्या विकासाला चालना देण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते. सर्व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते कि, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ज्युनिअर इंजिनीअर भरती मोहिमेसह एक करिअरची संधी जाहीर केली आहे. तुम्हाला प्रतिष्टीत बँकिंग क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यास तुमच्या साठी हि सुवर्ण संधी असू शकते. आपल्या कार्यकारिणीला बळ देण्यासाठी आणि तांत्रिक प्रगती चालविण्यासाठी RBI आपल्या कार्यसंघामध्ये सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल जुनिअर इंजिनीअर पदासाठी कुशल व्यक्तीच्या शोधात आहे. The abbreviation RBI stands for Reserve Bank of India. As the nation’s central bank, India plays a significant role in preserving financial stability and in the process of fostering India’s development. The Reserve Bank of India (RBI) has just offered a career opportunity with a recruitment drive for junior civil and electrical engineers. This could be a great opportunity for you if you want to work in the prominent banking industry. To enhance its executive and progress technology, RBI is seeking a qualified candidate for the position of Junior Civil & Electrical Engineer.
पूर्ण माहिती बघण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल करा |
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने अत्यंत मह्तर्वाची घोषणा केली आहे. कनिष्ट अभियंता पदासाठी निघालेल्या ३५ जागांची पूर्तता करण्यासाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आर बी आय भरती विभागाने अपडेट केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ३५ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. फॉर्म भरण्याकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी ( सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल ) मध्ये पदवीधर असणे व संबांधित कामाचा कमीत कमी २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. पूर्ण माहिती मागण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल करा.
(RBI) Reserve Bank of India Junior Engineer Recruitment criteria
पदाचे नाव :- | ज्युनिअर इंजिनीअर ( सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ) |
शैक्षणिक पात्रता :- | अभियांत्रिकी पदवी Civil Engineering / Electrical Engineering व २ वर्ष अनुभव. |
पद संख्या :- | 35 |
अर्ज शुल्क :- | General/OBC/EWS :- Rs 450 + 18% GST
{SC/ST/PWD: Rs 50+18% GST/-} |
नोकरी ठिकाण :- | पूर्ण भारत देश. |
वयो मर्यादा :- | २० वर्ष ते ३० वर्ष. {SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट} |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- | ३० जून २०२३ (6:00 PM) |
परीक्षा :- | Online 15 July 2023 |
अर्ज पद्धत :- | Online |
अर्ज भरण्याची अधिकृत साईट :- | https://www.rbi.org.in/ |
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 35 जागांसाठी भरती निघाली आहे त्या मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहे. दिलेल्या माहितीनुसार अर्ज मागविण्याची तारीख ३० जून २०२३ संध्या ६:00 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठीचे वय वर्षे 20 ते ३० पर्यंत आहे, या वयामध्ये बसणाऱ्या आणि नमूद केलेल्या शैक्षणिक ( Civil/Electical Engineering) पात्रतेनुसार उमेदवारांनी अर्ज करावे.
(IB) Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023
https://hakkachinaukri.com/ib-recruitment-2023/
Name of the Post and Details
Post No. | Post Name | Vacancies |
1 | Junior Engineer ( Civil ) | 29 |
2 | Junior Engineer (Electrical) | 6 |
Total | 35 |
शैक्षणिक पात्रता :-
- पद नं (i) :- 65% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) (ii) २ वर्ष अनुभव कमीत कमी
- पद नं (ii) :- 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) (ii) २ वर्ष अनुभव कमीत कमी
RBI Recruitement बद्दल थोडक्यात माहिती
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) हि देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि ती देशाच्या चलनविषयक धोरणावर नजर ठेवते, हि अधूनमधून आवश्यकतेनुसार सहाय्यक, ग्रेड बी अधिकारी, व्यवस्थापक, कायदेशीर अधिकारी, सल्लागार आणि इतर पदांसह विविध पदांसाठी भरती करते.
- प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामधून RBI भरती निवड प्रक्रिया बनते. प्राथमिक परीक्षेत उमेदवाराचे इंग्रजीतील प्राविण्य, त्यांची तर्कशास्त्राची क्षमता आणि अंकांसाठी त्यांची योग्यता मोजली जाते. मुख्य परीक्षा, जी अर्जदारांचे इंग्रजी भाषेतील प्राविण्य, परिमाणात्मक योग्यता, सामान्य/आर्थिक/आर्थिक जागरूकता आणि तर्क क्षमता यांचे मूल्यांकन करते, ही प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दिली जाते. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची निमंत्रणे पाठवली जातात.
- अधिकृत वेबसाइटद्वारे, इच्छुक अर्जदार आरबीआय भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. उमेदवारांनी आवश्यक माहिती प्रदान करून आणि योग्य कागदपत्र अपलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी अर्जाची थोडीशी किंमत आहे, जी उमेदवार नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून ऑनलाइन भरू शकतात.
- जे उमेदवार प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत उत्तीर्ण होतात त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी आणि परीक्षा आणि मुलाखतींचे निकाल सामान्यतः अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी संपर्क साधला जातो.