RCFL Recruitment 2023 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये ४०८ पदांची भरती.

RCFL Recruitment 2023

RCFL Recruitment 2023

 

 

RCFL हे भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक खत निर्मिती उद्योगांपैकी एक मोठी कंपनी आहे. त्यांचे उद्दिष्ट अत्याधुनिक आणि पर्यावरणास संवेदनशील तंत्रज्ञान वापरून उच्च दर्जाचे रासायनिक खते आणि रसायने बनविणे आहे. इच्छुक उमेदवारांसाठी राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड ने त्यांच्या अधिकृत सांकेतिकस्थाळावर ४०८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

RCF is one of the largest public fertiliser manufacturing companies in India. Their aim is to manufacture high quality chemical fertilisers and chemical using state of the art and environment sensitive technology. For the interested Candidates, Rashtriya Chemicals and Fertilisers Limited has annaouced the recruitment for 408 vacancies on their official website. To see the complete information and to apply, see the complete information below.

 

RCFL Recruitment 2023:- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भारत सरकारच्या उपक्रमामध्ये विविध विषयांमध्ये ४०८ तंत्रज्ञ / पदवीधर / ट्रेड अप्रेंटिस या पदांकरिता भरती करत आहे. ४०८ या रिक्त पदं पैकी १५७ पदवीधर अप्रेंटिस, ११५ तंत्रज्ञ अप्रेंटिस, १३६ पदे ट्रेड अप्रेंटिससाठी असणार आहेत. हि रिक्त पदे भरण्याकरिता अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. दिलेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख  ७ नोव्हेंबर २०२३ आहे. अर्ज करण्यासाठीचे वय १ एप्रिल २०२३ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे पर्यंत आहे.

 

पदांचा तपशील 

पदवीधर अप्रेंटिस

क्र. पदाचे नाव  पदांची संख्या 
1 रिक्रुटमेंट एक्सिक्युटीव्ह 30
2 अकाउंट्स एक्सिक्युटीव्ह 51
3 सेक्रेटेरिअल असिस्टंट 76
एकूण  157

 

टेक्निशियन अप्रेंटिस

क्र. पदाचे नाव  पदांची संख्या 
1 सिव्हिल 11
2 इलेक्टिकल 20
3 कॉम्पुटर 06
4 इंस्ट्रुमेंटेशन 20
5 मेकॅनिकल 28
6 केमिकल 30
एकूण 115

 

ट्रेड अप्रेंटिस

क्र. पदाचे नाव  पदांची संख्या 
1 अटेंडेंट ऑपेरेटर 104
2 बॉयलर अटेंडेंट 03
3 इलेक्ट्रिशियन 04
4 हॉट्रिकल्चर असिस्टंट 06
5 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक { केमिकल प्लांट } 03
6 लॅब असिस्टंट { केमिकल प्लांट } 13
7 मेडिकल लॅब टेक्निशियन { पॅथॉलॉजी } 03
एकूण  136
एकूण सर्व पदे 408

 

शैक्षणिक पात्रता

  1. पदवीधर अप्रेंटिस :- बी.कॉम / बीबीए /पदवीधर
  2. टेक्निशियन अप्रेंटिस :- केमिकल/सिव्हिल/कॉम्पुटर/इलेकट्रीकल/मेकॅनिकल इंजिनीरिंग डिप्लोमा.
  3. ट्रेड अप्रेंटिस :- बी. एस. सी.(PCMB)/ १० वी उत्तीर्ण/ १२ वी (PCB) उत्तीर्ण.

 

  1. Graduate Apprentice :- B.com/BBA/Graduate
  2. Technician Apprentice :- Chemical/Civil/Computer/Electrical/Mechanical Engineering Diploma.
  3. Trade Apprentice :- Bsc (PCMB) / 10th Pass/12th (PCB) Pass.

 

RCFL Recruitment 2023 Criteria 

पदाचे नाव पदवीधर अप्रेंटिस,टेक्निशियन अप्रेंटिस,ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता बी.कॉम / बीबीए /पदवीधर, केमिकल/सिव्हिल/कॉम्पुटर/इलेकट्रीकल/मेकॅनिकल इंजिनीरिंग डिप्लोमा,बी. एस. सी.(PCMB)/ १० वी उत्तीर्ण/ १२ वी (PCB) उत्तीर्ण.
पद संख्या 408
अर्ज शुल्क अर्ज शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण मुंबई आणि रायगड
वयो मर्यादा १ एप्रिल २०२३ रोजी  १८ वर्षे पेक्षा कमी आणि २५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
अर्जाची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३
अर्ज पद्धत Online
अर्ज भरण्याची अधिकृत साईट Click Here 

 

How to Apply RCFL Recruitment 2023

 

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे.
  • अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जाची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे.

 

PDF जाहिरात CLICK HERE 
अधिकृत सांकेतिक स्थळ CLICK HERE
Online Application Apply Online Here

 

भरतीसंबंधीच्या अतिरिक्त माहितीसाठी हि सरकारी नोकरी अधिसूचना पहा. कृपया आपल्या मित्रांना सरकारी काम मिळवून देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी या रोजगाराच्या बातमी शेअर करा. पुढील सरकारी पदांसाठी रोजच्या रोज मोफत नोकरीच्या सूचना मिळविण्यासाठी hakkachinaukri.com या संकेतस्थळाला भेट देत राहा.

Leave a comment